close

माझी जागा आरक्षित करत आहे

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Your information is safe. We never sell your information to anyone

img

काही मोजक्याच जागा शिल्लक

01

13

39

44

img

काही मोजक्याच जागा शिल्लक

01

13

39

44

डिजिटल मार्केटिंग व AI च्या मदतीने तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा हे शिका आणि आपला व्यवसाय ऑनलाइन करा

ऑनलाइन फ्री डिजिटल मार्केटिंग व AI Workshop मराठी मधून

Step-By-Step Training | From Home | No Coding Or Technical Knowledge Required | Beginner Friendly

img

Dhanaji Pawar

डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी कोच


Free Workshop


img

DATE

01/12/2025

img

TIME

07:00 PM

img

PLATFORM

Zoom App

img

LANGUAGE

Marathi

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Only

10 Seats Left

🎯 डिजिटल मार्केटिंग व AI Workshop चा काय फायदा होईल ?

img

कार्यक्षमता सुधारते

ऑटोमेशनच्या वापराने आपली कार्यक्षमता वाढते व त्यामुळे व्यवसायिक ध्येय प्राप्ती सुलभ होते

img

पैशाचे नियोजन

तंत्रज्ञान वापरल्या मुळे जाहिरातीवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण राहते व पर्यायाने पैशाची बचत होते.

img

वेळेची बचत

ऑटोमेशन तंत्रज्ञान वापरल्या मुळे आपल्या वेळेची बचत होते.

img

नवीन ग्राहकांना आकर्षित

फ्री बिझनेस टूल्स चा वापर करून आपण आपल्या व्यवसायाला नवीन ग्राहक जोडू शकतो

img

ऑनलाईन व्यवसायाचा पाया

सोशल मिडीया वापरून ऑफलाईन व्यवसाय online घेऊन जाण्यास मदत होते व तुमच्या व्यवसायचा पाया भक्कम होतो.

img

नवीन ग्राहक जोडले जातात

आपल्या व्यवसायाला online नवीन ग्राहक जोडण्यामध्ये सोशल मिडीयाचा प्रभावीवापर करून घेता येतो

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Only

10 Seats Left

💰 ऑनलाइन फ्री डिजिटल मार्केटिंग व AI Workshop मध्ये तुम्ही शिकाल

Business Growth System

1 Funnel. 1 Product. 1 System.

DIGITAL MARKETING व Chat Gpt यांचा फ्री मध्ये वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय कशाप्रकारे वाढवू शकता

प्रिमियम ऑनलाइन टूल्स

प्रिमियम ऑनलाइन टूल्सचा फ्री मध्ये वापर करून व्यवसायाची मार्केटींग कशी करायची, AI व Chat Gpt चा वापर करून कमी खर्चा मध्ये व कमी वेळात आपल्या व्यवसायाचे ब्रँडिंग तयार करणे

व्यवसायात 4x नफा कसा मिळावायचा

आपला व्यवसाय ऑफलाईन ते ऑनलाइन 4X ने वाढवण्याच्या Tips & Tricks

Automation System

ऑटोमेशन सिस्टीम वापरून जास्तीत जास्त तुमचे ग्राहक कसे वाढवायचे ,माझी सोशल मीडिया योजना लागू करून तुमची विक्री 4X कशी करावी

प्रभावी विक्री प्रणाली

प्रभावी अशी विक्री प्रणाली तयार करून व्यवसाय वाढवण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा व त्याद्वारे जास्तीत जास्त नफा कसा मिळवायचा याचे मार्गदर्शन

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Only

10 Seats Left

👤 माझ्या बद्द्दल थोडक्यात

img

Dhanaji Pawar

डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी कोच

Founder and CEO - Digital Knowledge for 10 X Growth Hub 100+ Personal Mentorship | 1500+ Enrolled Members | 14+ Different Programs | 10,000+ People Learn from Free Workshops

डिजिटल नॉलेज फॉर १०X ग्रोथ या प्लॅटफॉर्म चा संस्थापक येत्या तीन वर्षात कमीत कमी दहा हजार उद्योजकांचा बिजनेस डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने 10 पट वाढवणे हा माझा ध्यास आहे.

या मास्टरक्लासमध्ये, मी तुम्हाला एक ब्लूप्रिंट देईन जी मला 25 वर्षांचा असताना कोणीतरी दिली असती तर बरे झाले असते.

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

अभिप्राय

आमच्या विषयी इतर उद्योजक काय म्हणतात...

img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

🎯 हा मास्टरक्लास कोणासाठी आहे?

img

Students

img

Freelancers

img

Job Person

img

Influencers

img

Marketers

img

Entreprenuers

img

Affiliate Marketers

img

Professional

img

Self Employed

img

Content Creator

img

Coaches/ Trainers

img

Corporate World

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Only

10 Seats Left

💬 सतत विचारले जाणारे प्रश्न

हा मास्टरक्लास कोणासाठी आहे❓

हा मास्टरक्लास उद्योजकांसाठी आहेच त्याच बरोबर ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांचासाठी, ज्यांना स्वत:चे ज्ञान इतरांना शिकवायचे आहे त्यांच्यासाठी, शिक्षक, ट्रेनर, कन्सल्टंट यांच्या साठी आहे.तसेच असे सर्व ज्यांना व्यवसाय ऑनलाइन घेऊन जायचं जायचा आहे.

हा मास्टरक्लास किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल❓

हा मास्टरक्लास 2 तासांचा असेल, यामध्ये धनाजी पवार तुम्हाला बिजनेसला डिजिटल करून ग्रो कसे करावे याविषयी अतिशय सोप्या पद्धतीने मराठी भाषेत' माहिती देणार आहेत, पुढील ६० दिवसांत तुमच्या बिजनेसला डिजिटल करून कसा वाढवावा हे तुम्ही शिकाल.

वेबिनारपूर्वी मी कोणती तयारी करावी❓

जर तुम्ही बिजनेसला डिजिटल करण्यासाठी खरोखर गंभीर असाल, तर तुम्ही आताच तुमचे कॅलेंडर मध्ये बुक करून ठेवा आणि वेबिनार सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणत्या अडथळावीना अटेंड करा, तसेच नोटपॅड आणि पेन जवळ ठेवा आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे तुम्ही शांत ठिकाणी बसून फोकस देवून वेबिनार अटेंड करा.

बिजनेस डिजिटल करून मी किती पैसे कमवू शकतो❓

किती पैसे कमवू शकता हे तुमच्या ज्ञान, अनुभव आणि तुम्ही किती अंमलबजावणी करत आहत यावर अवलंबून असू शकते तसेच ते बिजनेस, वस्तू किंवा सेवा, व्यक्ती नुसार बदलू शकते, काही लोक असे आहेत की ज्यांना सर्व ज्ञान असूनही काहीही कमावले नाही आणि असे अनेक लोक आहेत ज्यांनी काही महिन्यांत लाखो आणि करोडो रुपये कमावले आहेत.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का❓

फक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाहीफक्त लाईव्ह, रेकॉर्डिंग दिले जाणार नाही

नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिलाही या वेबिनारचा फायदा होवू शकतो का❓

अर्थातच! खूप फायदा होवू शकतो. धनाजी पवार यांची शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि स्टेप बाय स्टेप असल्याने नॉन टेक्निकल असलेली व्यक्तिला ही पटकन समजू शकते. जोपर्यंत तुम्ही ज्ञान शिकण्यास आणि अंमलात आणण्यास उत्सुक असाल, तोपर्यंत तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

💬 मला सर्वात मोठ्या दोन प्रश्नांची उत्तरे देवू द्या...

मास्टरक्लास तुम्ही फ्री मध्ये का घेत आहात❓

बरं, मी माझ्या मास्टरक्लाससाठी फ्री मध्ये घेतो कारण मला माझ्या मास्टरक्लासमध्ये पुरेसे गंभीर लोक हवे आहेत. त्याच वेळी, मी रुपये आकारत नाही. ९९, रु. १९९, किंवा रु. ४९९ इतर लोकांना आवडले कारण मला हे सुनिश्चित करायचे आहे की माझे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

मला फ्री मध्ये कोणते मूल्य मिळवणार आहे❓

हा सर्वात सामान्य प्रश्न आहे जो लोक विचारतात. ते फ्री म्हणजे चला... ते किती मौल्यवान असू शकते! मी पैज लावतो की ते फ्री मध्ये ही कितीतरी जास्त मौल्यवान आहे. माझ्या ४९९ च्या मास्टरक्लासला उपस्थित असलेल्या बर्‍याच लोकांनी सांगितले की मी या मास्टरक्लासमध्ये सामायिक केलेली माहिती रु. १०,०००/- पेक्षा जास्त आहे आणि बर्‍याच लोकांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या आयुष्यात भाग घेतलेल्या मास्टरक्लास पैकी हा सर्वोत्तम मास्टरक्लास आहे. तुम्ही आता नोंदणी करा आणि स्वतःसाठी पहा!

IMPORTANT

ऑनलाइन फ्री डिजिटल मार्केटिंग व AI Workshop साठी तुमची जागा आत्ताच आरक्षित करा

नियमित प्रवेश रु.999/- आज मोफत ( मर्यादित वेळेसाठी विशेष ऑफर)

Only

10 Seats Left

img

Privacy-Policy

Terms and Conditions

Earnings Disclaimer

This site is not a part of the Facebook™️ website or Facebook™️ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™️ in any way. FACEBOOK™️ is a trademark of FACEBOOK™️, Inc.

As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value

© 2021 Free AI Masterclass. All Rights Reserved | Design by Dhanaji Pawar

Deadline: 01/12/2025